by Sanjay Gurav ✓ · 18 Jun 2020
गांधीजींची तीन माकडे शिकवण देती निवडीची डोळे, कान आणि तोंड तीन कवाडे ही त्याची वाईट पाहावे ना कधी मनिषा हवी चांगल्याची नजरेस जरी पडता बुरे हवी तयारी लढण्याची
Loading comments…
Loading comments…