by Sanjana Kamat ✓ · 5 May 2020
निवळले मन नक्षत्राने सजलेले, मी तू पणाचे पंख हळूहळू गळलेले आशा अपेक्षांची स्वप्ने उरात लपलेले, प्रेमाच्या फुंकरेने जग जिंकलेले
Loading comments…
Comments
Loading comments…