by Tanuja Mulay ✓ · 6 Apr 2020
नियतीचा घाला असा काही आला मानवाचा अभिमान चक्काचूर झाला सर्व सृष्टीचा मालक असल्याच्या थाटात वावरला निसर्गाच्या पुढे मात्र झाला अर्धमेला
Loading comments…
Loading comments…