by Shobha Sanjay Bavdhankar ✓ · 24 May 2020
पाठमोरी उभी तू, कमनीय तुझा बांधा समोरुन बघितले तुला, झाला माझा वांदा बघू लागलो तुझी झुकलेली नजर वरती मागू लागली तू, तुझा जाड भिंगाचा चष्मा पडला खालती
Loading comments…
Loading comments…