by Shamal Kamat ✓ · 27 Aug 2020
अर्धे लक्ष असतं तिचं घरात तर अर्धे लक्ष तिचं ऑफिसच्या कामात म्हणून नाईलाजाने बाळाला ठेवावं लागतं पाळणाघरात कामावर जाताना बाळ असतं गळा काढून रडत कितीही आमिषे दाखवली तरी रडायचं नाही थांबत
Loading comments…
Loading comments…