by Sneha Salunke · 12 Jul 2020
कुणीतरी येऊन हळूच कुजबुजले, किणकिण बांगडयांची हितगुज करीत, सोनसाखळी पायी करिता अंमळ नाद, अवडंबर ते कसे माजले? वीणेच्या तालावर सुरझंकार करीत, हलकेच साद घातली कुणी? कानांवर पडले सूर सप्तरंगी!
Loading comments…
Loading comments…