by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 12 Dec 2020
जगाचं द्यावं सोडून आपणच असावं भलं, अपेक्षा नकोच मुळी आपलंच होतं वाटोळं... साऱ्यांच्याच कामी यावं असाच जन्म हवा, जगाच्या कल्याणासाठी मज नवा जन्म हवा...
Loading comments…
Comments
Loading comments…