by Anita Gujar ✓ · 8 Feb 2020
वास मोगऱ्याच्या गजऱ्याचा भिनला सडा फुलांचा शेजेवर पडला रंग इश्काचा डोळ्यात चढला चंद्र पुनवेचा ढगाआड दडला। काया तुझी गं संगमरवरी जसा आरसा छान बिलोरी काय केलीस जादू सुंदरी नव्या नवतीची काया मोहरली।
Loading comments…
Loading comments…