by Bharati Sawant ✓ · 9 Feb 2020
नटलीय वसुंधरा ही शालू नेसून नवतीचा गालिचाच पसरलाय हिरव्या तृणपातीचा गारठली गुरे माणसे बसली ऊबीला घरात सांडलेत दवबिंदूही चमकती सोनकरात
Loading comments…
Loading comments…