by Priyanka Bhasme ✓ · 10 Feb 2020
नववधु प्रिया मी बावरते गहिवरते थोडे, थोडे सावरते, अपरिचित तू प्रित तुझ्याशी जोडते, आई-बाबांच्या लाडाची मी, सोडून जाताना त्यांना अश्रू डोळ्यातले ओघळते, नववधु प्रिया मी बावरते......
Loading comments…
Loading comments…