by Sagar Nimbalkar ✓ · 25 Jan 2020
मलाही रोज येते, निनावी पत्र आता पुन्हा मी आठवांच्या, जुन्या गावात जाता फुलावे की झुरावे, मना तू सांग थोडे कळेना सोडवावे, कसे हे द्वाड कोडे
Loading comments…
Loading comments…