by Gangadhar joshi ✓ · 10 Feb 2020
नवयुगाचा नवयात्रिक मी चालतो नव शतकाकडे मानवतेचा मुर्दा पडता वळण माझे हे वाकडे प्रगतीच्या या वाटेवर मी गहाण मेंदू परदेशाकडे
Loading comments…
Loading comments…