बघण्यास तुला साजणा
नयन लाजरे आतुरलेले...
मिठीतल्या स्पर्शाच्या स्पंदनांनी
व्याकुळ मन असे शहारलेले...
Loading comments…
Loading comments…