by Sangita Pawar ✓ · 20 Jul 2021
लागता वसंत ऋतूची चाहूल गुलमोहर ग्रीष्मात बहरतो आद्य ऋग्वेदातही राज्यवृक्ष अगदी मनाला वेड लावतो || सोन्याच्या दागिन्यांनी खरा नखशिखांत असा नटलेला अंगाखांद्यावरून सोनपिवळ्या दागिन्यासारखा बहरलेला...
Loading comments…
Loading comments…