by Jayshree Hatagale ✓ · 19 Jul 2020
ओढ पावसाची, रिमझिम सरींची ओल्या तुझ्या मिठीतल्या त्या जादुगिरीची ओल्या दवात न्हाते, मन मंत्रमुग्ध होते मृदू-गंधाची जादू, आसमंती विखुरते
Loading comments…
Loading comments…