by Ganesh Gajanan Kene ✓ · 21 Jul 2020
मला लागली आहे रे ओढ पावसाची जास्त होतो उकाडा तेव्हा लागते ओढ पावसाची... टिपळूनीचं पाणी भरून जेव्हा थकतात माझ्या आया बहिणी तेव्हा त्यांनासुद्धा लागते ओढ पावसाची...
Loading comments…
Loading comments…