by Tejashree Pathade · 22 Jul 2020
ओढ पावसाची, मेघ पावसाचे होऊ दे थोडे 'तिथे' आणि थोडे 'इथे' बरसु दे माझे तडपणे बहुदा त्याला ठाव नाही पावसाने त्याचेही मन थोडे तरसु दे
Loading comments…
Comments
Loading comments…