by Mayura Ghorpade ✓ · 23 Jul 2020
निरभ्र आकाशाखाली ताऱ्यांच्या दुलईत गाढ झोपले होते हलवून उठवत मला, झोपतेस काय आलोय न मी, त्यानं म्हटले होते किलकिल्या करुन मीही पाहिले, चांदण्या नाही तर आभाळ दिसलं डोळ्याला.....
Loading comments…
Loading comments…