by Janardan Gore ✓ · 15 Jul 2021
झुळू झुळु वाहणारे रमणीय झरे सुखावते मन पाहून रूप साजरे किलबिलाट एकाहून एक सरस जणू चालते पक्ष्यांमध्ये चुरस ओढ श्रावणाची फारच सुरेख चमकते वीज, गर्जतो मेघ गाई वासरे, रानात चरती आनंदाने खाती गवताची पाती
Loading comments…
Comments
Loading comments…