मनात बसवायच्या आधी मनातून काढलं असत
आज ही सोडून गेली त्या दिवशी सोडून जायचं होत
तुझ भोळं रूप पाहून वेडा झालो
चांगल झालं असतं तू तोंड ओढणीत लपवलं असतं
मनात बसवायच्या आधी मनातून काढलं असत
आज ही सोडून गेली त्या दिवशी सोडून जायचं होत
तुझ भोळं रूप पाहून वेडा झालो
चांगल झालं असतं तू तोंड ओढणीत लपवलं असतं
Loading comments…