by Suresh Kulkarni ✓ · 2 Sept 2020
ए बाप्पाs! अशा कशा रे जमती या जोड्या? वाटतात ना ऑड त्या थोड्या थोड्या! कोणी भरभक्कम कोणी रड्या! नवरा लंबू तर बायको टिंगू काळसर नवरा बाई पिट्ट गोरी!
Loading comments…
Loading comments…