by siddheshwar patankar ✓ · 4 Feb 2020
शब्द जोडे भावनेला साद मन जे घालिती सोडवी कोडे क्षणात भावना ज्या मांडती शब्द वाहे भावनांना नित्य फिरुनी जन्मती शब्द माझा सोबती, गड्या अन्... शब्द ती सरस्वती II
Loading comments…
Comments
Loading comments…