by Murlidhar Diwekar ✓ · 13 Sept 2020
पाखरांना आता सावरू लागलो अंगणी मी आता वावरू लागलो ।।धृ।। शांतीचा संदेश तो गौतमाचा मी मनोमनी पांघरू लागलो दुःखाचे कारण शोधले तरीही बोट आता धम्माचे धरू लागलो।
Loading comments…
Loading comments…