by Sandeep Dhakne ✓ · 25 Jun 2019
पाखरे होतात पोरके दगा झाडांनीही दिला कालच्या दुष्काळात आधार घरटयाचा गेला ।। पाखरे येतील परतूनी आस स्वप्नाची पहावी तुटलेल्या झाडाखाली आठवण तरी भेटावी ।।
Loading comments…
Loading comments…