by Poonam Kulkarni ✓ · 9 Jun 2020
पाखरू कसं स्वच्छंद होतं, स्वतःच्या पंखावरती विश्वास ठेवत, उंच भरारी घेत होतं.. तयासी कसलेच नसे संचित, होते मोठ्या वादळाचे भाकित.. ठरल्याप्रमाणे वादळ आले, पंख तयाचे तुटूनी गेले..
Loading comments…
Loading comments…