by शिवांगी पाटणकर ✓ · 15 Feb 2021
अवतरले या कलीयुगी साक्षात श्रीहरी येऊनी केले वास्तव्य चंद्रभागेच्या तीरी पुंडलिकासाठी ठेवूनी हात कटेवरी देव माझा राहिला उभा विटेवरी
Loading comments…
Comments
Loading comments…