by Jayesh Madhav ✓ · 14 Apr 2021
संपवून टाक रे हा कोरोनारूपी राक्षस पुन्हा चालू कर ना रे ही तुझी जग रहाटी अन् कड्या खांद्यावर घे ना रे तुझ्या भक्तांना पांडूरंगा.. तू लक्ष देतोयस ना रे बाबा..
Loading comments…
Comments
Loading comments…