by sant dnyaneshwar ✓ · 3 Sept 2018
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फांकती प्रभा । अगणित लावण्य तेजःपुंजाळले । न वर्णवे तेथींची शोभा ॥
Loading comments…
Loading comments…