by Bharati Sawant ✓ · 12 May 2021
हे पार्वतीच्या बाळा तुला भक्तांचा लळा तू तान्हा लडिवाळा फुले भक्तीचा मळा मोदकाच्या नैवेद्याची बाप्पा तुला आवड बनविते प्रसाद आई काढून चांगली सवड
Loading comments…
Loading comments…