by भरत माळी ✓ · 29 Apr 2020
पाठी लादले बिऱ्हाड सदा पायाला भिंगरी पोटासाठी गावोगावी चाले कसरत सारी.. डोई आकाशाचे छत भूई आमचा निवारा दोन घासाची लढाई कधी पितो आम्ही वारा..
Loading comments…
Loading comments…