by Trupti Thorat- Kalse ✓ · 26 Mar 2021
पाठलाग स्वप्नांचा मी करत राहिले... ना मागे वळूनी पाहिले आभासी मनोरे मी रचत राहिले कधी धडपडले, कधी कोलमडले कधी धीराने उभी राहिले मागे ओढण्यास मला अनेक सरसावले
Loading comments…
Loading comments…