by Shubhangi Thorwat ✓ · 28 Jul 2020
नयनी अश्रू दाटुनी येती, ओघळती घळा घळा। पदराला मग पुसुनी डोळे, बांगड्यांशी उगाच चाळा। मातृहृदय पिळवटून जाई, लेक सासरी धाडता। बाप एकांतात रडतो, सांगेल कुणाशी तो व्यथा।
Loading comments…
Loading comments…