by Anil Kulkarni ✓ · 15 Jul 2021
आताशा पुलाखालून पाणी वाहत नाही ओढे नाले, घाणीमुळे बंद झाल्याने पाणी पुलावरून वाहते अनेकजण असाहाय्यपणे विनाशाचे सामनेच पाहतात आपत्तीव्यवस्थापन जेव्हा स्विच ऑफ असते तेव्हा मृत्यू स्वस्त असतो
Loading comments…
Loading comments…