by SANJAY SALVI ✓ · 30 Jan 2020
सरीवर सरी येता डोईवरी आनंदी मन रे, सरी पानांवर सरी फुलांवर ओलेते वन रे, सुई सुई करी वाहे भुईवरी ओला वारा रे, थुई थुई करी नाचे तालावरी मोर रानी रे,
Loading comments…
Comments
Loading comments…