by rani jawanjal ✓ · 10 Jul 2021
अवखळ रिमझिम पाऊस आला चराचराला भिजवीत सुटला चिंबचिंब सृष्टी भिजली हरिततृणांची झालर रूजली डोंगरदऱ्यांतही झरे प्रसवले भरभरून पाणी वाहू लागले
Loading comments…
Comments
Loading comments…