120Log inSign up
पाऊस आणि ती
Poem · Romance

पाऊस आणि ती

by SURYAKANT MAJALKAR ✓ · 25 Jun 2019

206Reads
3Likes
1Min read

ओळखतील चतुर त्या रहस्य सारे काही भेटला कोणी मनभावी पावसात की। हसशील लाजून मला माहीत आहे तु माझ्या खात्रीने प्रेमात आहे।

Loading comments…

पाऊस आणि ती · StoryMirror