by Seema Gandhi ✓ · 25 Jun 2019
किती शोधू मी शोधू तुला... किती शोधू मी शोधू तुला... तू असा पानोपानी ओथंबलेला... कधी धुमसलेला वेडा... कधी बरसलेला थोडा... आला आला ग पाऊस आला... आला आला ग पाऊस आला...
Loading comments…
Comments
Loading comments…