by mbpk creation ✓ · 26 Jul 2020
ढग बागडू लागले नभी सारं आनंदानं सरीसवे एका एका कसे बहरले रान पक्षी घरट्यात आज ऊब मायेची घ्यायला चोचीतले दाणा-पाणी असे पिल्लांना खायला गाई गुरे माळावर चरे शिवारात ढोरं धारेसव पावसाच्या झाडी आसर्याला..
Loading comments…
Comments
Loading comments…