by Yogesh Khalkar ✓ · 27 Jul 2021
पाऊसरुपी आनंदघन येतो सारा निसर्ग मोहरुन जातो रिमझिम रिमझिम बरसती धारा नवजीवन मिळते चराचरा मनामनाला मोहवी पाऊस त्यात भिजायची साऱ्यांना हौस पाऊस आहे अन्नब्रह्माचा निर्माता आहे सर्वांचा खूप खूप आवडता
Loading comments…
Comments
Loading comments…