by Shobha Wagle ✓ · 10 Jun 2020
"पहिला पाऊस" येताच तारांबळ उडे साऱ्यांची भिजायचं सोडूनी धावती छप्पर वा आडोशाला, खळखळ पाणी वाहू लागले खाच खळग्यातूनी मुलांच्या कागदी होड्याही धावे त्या प्रवाहाला
Loading comments…
Loading comments…