by Rajiv Deshmukh ✓ · 8 Jul 2021
आला पाऊस, गेला पाऊस, पण तू नाही आली, वाट पाहुनी थकले डोळे, पापणी ओली झाली !! रडतो मी पावसात, पण कुणालाच दिसत नाही, अश्रू आणि आठवणी, याशिवाय उरलं नाही काही !!
Loading comments…
Loading comments…