by Shankar Kamble ✓ · 10 Jan 2021
घामाचं पाजून पाणी शिवार फुलविला निर्दयी पावसानं बांध सारा नासविला इपरित कसं झालं जीव लागं झुरणीला डोळ्यादेखत पाहिलं देवा माझ्या मरणाला...
Loading comments…
Loading comments…