by Varsha Shidore ✓ · 23 Feb 2020
शुष्क वातावरणाला त्यानं द्यावा दिलासा आलंच मनात तर रडावं ढसाढसा जुळलाच योग तर न्हाऊन टाकावं धो धो आलंच उधाण तर त्यानं घ्यावं थोडं सबुरीनं
Loading comments…
Loading comments…