by Sanjay Dhangawhal ✓ · 18 Feb 2020
आरक्षण मागायला बरीच गर्दी दिसते आंदोलन मोर्चाला किती मोठी लाईन असते याच गर्दीने एक एक झाड लावले तर पाऊस कधीच रूसणार नाही एकही शेतकरी गळ्याला फास लावणार नाही
Loading comments…
Loading comments…