by Shila Ambhure ✓ · 30 Jun 2019
चिंब झाले तरुवर वेली बिलगल्या त्यास तृप्त झाला चातकही हरे तयाची ती प्यास जीव सारे सुखावले हसे परिसर सारा।।
Loading comments…
Loading comments…