by Smita Murali ✓ · 25 Jun 2019
संसाराचा गाडा चाले बने सारथी हा बाप सदा करी धडपड नसे कष्टाला या माप जगतास हे सांगणे बाप कुटुंबाचा कणा घरा येई घरपण त्याचे महत्व हे जाणा
Loading comments…
Comments
Loading comments…