by Mahendra Bagul ✓ · 5 Jul 2021
अचानक वाढू लागला, सभोवती अंधार, ओले-मंजूळ कानी, पडू लागले स्वर, सहजच आकाशाकडे गेली माझी नजर, अन आवेगात झेपावली, माझ्याकडे एक सर
Loading comments…
Loading comments…