by विवेक द. जोशी ✓ · 28 May 2020
चिंब भिजलेली गोरी ओली जशी नितळ कमळ तळ्यातली वादळात सोसाट्याच्या सावरली वेली गारव्यातही या ओल्या स्पर्श मज हवे उतरती पावसासवे तुझ्या आठवणींचे थवे ।।
Loading comments…
Comments
Loading comments…