by Uddhav Bhaiwal ✓ · 2 Oct 2020
नसेल राहात सूर्य उगवायचा आणि मावळायचा आमच्या हुकुमावाचून नसेल थांबत समुद्राची भरती आणि ओहोटी आमच्या हुकुमाची वाट पाहात नसतील विचारीत फुले आम्हाला फुलण्याआधी आणि कोमेजण्याआधी
Loading comments…
Loading comments…