by Sanjay Dhangawhal ✓ · 23 Feb 2021
पैशासाठी जगणे म्हणजे आयुष्य नसते आपल्यांसाठी जगणे म्हणजे आयुष्य असते इतरांसारखे सुख नसले म्हणून पैसा मिळवण्यासाठी कशाला धावायचं वैभव दुसऱ्याचं पाहून स्वतःला का जाळून घ्यायचं
Loading comments…
Comments
Loading comments…